ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर गतिशीलतेसाठी ॲक्सेसिबिलिटी फीचर

मोबिलिटीसाठी बिल्ट-इन ॲक्सेसिबिलिटी फीचरसह, तुम्ही फक्त तुमचे डोळे, बोललेल्या कमांड, सहाय्यक डिव्हाइस, बाह्य कीबोर्ड आणि इतरही गोष्टींचा वापर करून iPhone नॅव्हिगेट करू शकता आणि त्याच्याशी संवाद साधू शकता. तुम्ही पर्याय देखील सेट करू शकता जेणेकरून जेस्चर वापरणे आणि iPhone बटणे दाबणे सोपे होईल.

गतिशीलतेसाठी ॲक्सेसिबिलिटी फीचर एक्सप्लोअर करण्यासाठी, सेटिंग > ‘ॲक्सेसिबिलिटी’ वर जा, नंतर ‘फिजिकल आणि मोटर सेक्शन’ वर खाली स्क्रोल करा.

ॲक्शन

संबंधित फीचर आणि सेटिंग

तुमचा iPhone हॅण्ड फ्री नॅव्हिगेट करा

iPhone ला तुमच्यासाठी टाइप करू द्या

इतर इनपुट कनेक्ट करा

इतर डिव्हाइस नियंत्रित करा

जेस्चर कस्टमाइझ करा

तुमच्या इनपुटची संवेदनशीलता ॲडजस्ट करा

व्हायब्रेशन बंद करणे

टिप : बटणाच्या क्लिकने किंवा कंट्रोल सेंटरमधून तुमच्या ‘ॲक्सेसिबिलिटीवर जा’ फीचर आणि सेटिंग नियंत्रित करा. ॲक्सेसिबिलिटी शॉर्टकटसह क्विक फीचर उघडा पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.