ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर फॉण्ट इन्स्टॉल आणि मॅनेज करणे

तुम्ही App Store ॲपवरून फॉण्ट डाउनलोड करू शकता आणि त्यांचा वापर तुम्ही iPhone वर तयार केलेल्या डॉक्युमेंटमध्ये करू शकता.

फॉण्ट इन्स्टॉल करणे

  1. तुमच्या iPhone वर App Store ॲपवर जा.

  2. फॉण्ट असलेले ॲप मिळवा.

  3. फॉण्ट इन्स्टॉल करण्यासाठी ॲप उघडा.

फॉण्ट मॅनेज करणे

सेटिंग  > ‘सामान्य’ वर जा, त्यानंतर ‘फॉण्ट’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.