ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone ला स्तर म्हणून वापरणे

तुमच्या जवळचे एखादे ऑब्जेक्ट समतल (जमिनीला समांतर) आहे की नाही, तसेच, ऑब्जेक्ट समतलापेक्षा किती अंश बदलते (मापे अंदाजे आहेत) हे ठरण्यासाठी तुमचा iPhone वापरा.

मोजमाप ॲपमधील समतल स्क्रीन. वरच्या बाजूला, iPhone दहा अंशांच्या कोनात झुकलेला आहे; तर तळाशी iPhone समतल आहे.
  1. तुमच्या iPhone वर मोपमाज ॲपवर (‘युटिलिटी’ फोल्डरमध्ये) जा.

  2. ‘स्तर’ वर टॅप करा, नंतर पिक्चर फ्रेमप्रमाणे ऑब्जेक्टसमोर iPhone धरून ठेवा.

    • ऑब्जेक्ट स्तर तयार करा : जोपर्यंत तुम्हाला हिरवा रंग दिसत नाही तोपर्यंत ऑब्जेक्ट आणि iPhone फिरवा.

    • स्लोप जुळवा : पहिल्या ऑब्जेक्टचा स्लोप कॅप्चर करण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा. दुसऱ्या ऑब्जेक्टसमोर iPhone होल्ड करा आणि स्क्रीन हिरवी होईपर्यंत दोन्ही गोष्टी फिरवत रहा.

      पातळी रीसेट करण्यासाठी, स्क्रीनवर पुन्हा टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.