ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर संकेतस्थळ किंवा ॲपसाठी तुमचा पासवर्ड शोधणे

iPhone वर तुमचे अकाउंट सर्च करून किंवा क्रमवार लावून संकेतस्थळ किंवा ॲपसाठी तुम्ही तुमचा पासवर्ड शोधू शकता.

अकाउंट सर्च करून संकेतस्थळ किंवा ॲपसाठी तुमचा पासवर्ड शोधणे

  1. तुमच्या iPhone वरील पासवर्ड ॲपवर जा.

  2. स्क्रीनच्या शीर्षस्थानी ‘सर्च’ फील्डमध्ये अकाउंटचे नाव प्रविष्ट करा.

  3. अकाउंटवर टॅप करा, नंतर ‘पासवर्ड’ फील्डवर टॅप करा.

तुमचे अकाउंट क्रमवार लावून संकेतस्थळ किंवा ॲपसाठी तुमचा पासवर्ड शोधणे

  1. तुमच्या iPhone वरील पासवर्ड ॲपवर जा.

  2. ‘सर्व’ वर टॅप करा.

    पासवर्ड ॲपमध्ये संग्रहित केलेल्या पासवर्डसह सर्व अकाउंटची यादी.
  3. खालच्या डाव्या कोपऱ्यात ‘ह्यानुसार क्रमवारी लावा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट कसे क्रमवार लावायचे आहेत त्यावर टॅप करा.

  4. अकाउंट शोधा आणि त्यावर टॅप करा, त्यानंतर ‘पासवर्ड’ फील्डवर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.