ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

Safari वरून तुमच्या iPhone वर PDF डाउनलोड करणे

नंतर वाचण्यासाठी किंवा इतरांबरोबर शेअर करण्यासाठी तुम्ही Safari मधील PDF जतन करू शकता.

Safari मध्ये, PDF वरील ’शेअर करा’ बटणावर टॅप केले गेले आहे, जे स्क्रीनच्या तळाशी ’फाइल मध्ये जतन करा’ सह पर्यायांची यादी उघड करते.
  1. तुमच्या iPhone वर Safari ॲपवर जा.

  2. PDF वर जा, त्यानंतर ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा.

  3. ’फाइलमध्ये जतन करा’ वर टॅप करा, त्यानंतर ’जतन करा’ वर टॅप करा.

तुमच्या PDF कुठे जतन केल्या जाव्यात हे निवडण्यासाठी, डाउनलोड कुठे जतन करायचे ते निवडणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.