ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर संपर्क एक्सपोर्ट करणे

तुम्ही तुमचे काही किंवा सर्व संपर्क दुसऱ्या डिव्हाइसवर किंवा ॲपवर एक्सपोर्ट करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर संपर्क ॲपवर जा.

  2. वरच्या डाव्या बाजूला असलेल्या यादीवर टॅप करा.

  3. सध्याच्या यादीवर टच आणि होल्ड करा (किंवा ’यादी समाविष्ट करा’ वर टॅप करून नवीन यादी तयार करा).

  4. ‘एक्सपोर्ट करा’ वर टॅप करा, तुम्हाला समाविष्ट करायचे असलेले फील्ड सिलेक्ट करा, नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

  5. एक्सपोर्ट केलेली संपर्क कार्ड पाठवण्यासाठी किंवा जतन करण्यासाठी ‘संदेश’ किंवा ‘मेल’ सारखी पद्धत निवडा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.