ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर बॅकग्राउंड ध्वनी प्ले करणे

तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यात किंवा विश्रांती घेण्यात मदत करण्यासाठी—तुमच्याकडे iPhone असल्यास, तुम्ही समुद्राच्या लाटा किंवा पावसाचे बॅकग्राउंड ध्वनी प्ले करू शकता.

  1. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ऑडिओ व व्हिज्युअल > ‘बॅकग्राउंड ध्वनी’ वर जा, नंतर ‘बॅकग्राउंड ध्वनी’ चालू करा.

    टिप : बटणाच्या क्लिकने किंवा कंट्रोल सेंटरमधून बॅकग्राउंड ध्वनी नियंत्रित करा. ॲक्सेसिबिलिटी फीचर त्वरित चालू किंवा बंद करा पहा.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक सेट करा :

    • ध्वनी : ध्वनी निवडा; तुमच्या iPhone वर ऑडिओ फाइल डाउनलोड केली जाते.

    • व्हॉल्यूम : स्लायडर ड्रॅग करा.

    • मीडिया प्ले केला जात असताना वापरा : iPhone संगीत किंवा इतर मीडिया प्ले करत असताना बॅकग्राउंड ध्वनीचा व्हॉल्यूम ॲडजस्ट करा.

    • लॉक केलेले असताना ध्वनी थांबवा : iPhone लॉक असताना बॅकग्राउंड ध्वनी प्ले करणे थांबवले जातात.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.