ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील ‘कॅल्क्युलेटर’ मध्ये मागील आकडेमोड पहा

मूलभूत किंवा सायंटिफिक कॅल्क्युलेटरमध्ये मागील आकडेमोडीचा मागोवा घ्या आणि ‘कॅल्क्युलेटर’ किंवा इतर ॲपमध्ये वापरण्यासाठी तिथून परिणाम कॉपी करा.

  1. तुमच्या iPhone वरील कॅल्क्युलेटर ॲप वर जा.

  2. ‘कॅल्क्युलेटर मोड’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘मूलभूत’ किंवा ‘सायंटिफिक’ सिलेक्ट करा.

  3. हिस्ट्री बटण वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • आकडेमोड पुन्हा लोड करा : यादीवर टॅप करा. तुम्ही आधी जिथे सोडून दिले, तेथेच आकडेमोड दिसते.

    • उत्तर कॉपी करा : यादीला टच आणि होल्ड करा, त्यानंतर ’पदावली कॉपी करा’ किंवा ’परिणाम कॉपी करा’ वर टॅप करा.

    • आकडेमोड हटवा : यादीला टच आणि होल्ड करा, त्यानंतर ’हटवा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.