ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘नकाशा’ मध्ये राइड बूक करणे

सुसंगत राइडशेअरिंग ॲपने तुम्ही राइडची विनंती करू शकता. जरी तुम्ही इन्स्टॉल केलेले नसेल, तरी तुम्ही App Store मध्ये कोणकोणती ॲप उपलब्ध आहेत हे पाहू शकता.

नोट : सिलेक्टेड भागात राइडशेअरिंग उपलब्ध आहे. देश आणि प्रदेशानुसार फीचर बदलत असतात.

राइड शोधणे

  1. तुमच्या iPhone वरील नकाशा ॲपवर जा.

  2. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण सर्च करा त्यानंतर ‘राइड करा’ बटण (उजवीकडे) वर टॅप करा.

  3. राइडशेअरिंग ॲपमधील पर्याय पाहण्यासाठी ‘उघडा’ वर टॅप करा, त्यानंतर त्या ॲपमधून तुमची राइड बूक करा.

राइडशेअरिंग ॲपसह तुमचे स्थान शेअर करणे थांबविणे

प्रतीक्षा कालावधीचा आणि भाड्यांचा अंदाज लावण्यासाठी, ‘नकाशा’ राइडशेअरिंग ॲपसह तुमचे स्थान शेअर करू शकते. तुम्ही राइडशेअरिंग ॲपसह तुमचे स्थान शेअर करणे थांबवू शकता.

  1. सेटिंग  > ॲप > ‘नकाशा’ वर जा.

  2. ‘राइड बूक करा’ वर टॅप करा, नंतर कोणतेही ॲप बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.