ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर News विजेट वापरणे

फक्त ‘आज’ किंवा ‘विषय’ विजेटवर टॅप करून तुम्ही News ॲपमधील दिवसाच्या सर्वोत्तम आणि ट्रेंडिंग स्टोरीज तसेच तुम्ही निवडलेल्या विषयावरील स्टोरीज सहजपणे तपासू शकता.

News विजेटमधील स्टोरी ॲक्सेस करणे

‘आज’ किंवा ‘विषय’ विजेटमध्ये, News मध्ये स्टोरी उघडण्यासाठी स्टोरीच्या हेडलाइनवर टॅप करा.

विजेट समाविष्ट करा, संपादित करा आणि काढून टाका पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.