ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर Safari मध्ये अलीकडील सर्चेस लपवणे

iOS 18.4 किंवा नंतरच्या व्हर्जनमध्ये, तुम्ही iPhone वर Safari ॲपमध्ये सर्च फील्ड रिकामे असताना दिसणारे अलीकडील सर्चेस लपवू शकता.

  1. सेटिंग  > ॲप्स > 'Safari' वर जा.

  2. ‘सर्च’ च्या खाली, ‘अलीकडील सर्चेस दाखवा’ बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.