ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone आणि तुमचा संगणक केबलने कनेक्ट करणे

OS X 10.9 किंवा नंतरचे व्हर्जन असलेल्या Mac वर किंवा Windows 7 किंवा नंतरचे व्हर्जन असलेले Windows डिव्हाइसवर तुमचा iPhone थेट कनेक्ट करण्यासाठी तुम्ही केबल वापरू शकता.

तुमच्या iPhone साठी चार्जिंग केबल वापरून, iPhone तुमच्या संगणकावरील USB पोर्टशी कनेक्ट करा. तुमच्या संगणकावरील पोर्टशी केबल सुसंगत नसल्यास, तुम्हाला अडॅप्टर वापरणे गरजेचे असेल (स्वतंत्रपणे विकलेला).

नोट : तुमच्या iPhone वर ‘ह्या संगणकावर विश्वास ठेवायचा की नाही’ असे विचारणारा अलर्ट दिसत असल्यास, ‘विश्वास ठेवा’ सिलेक्ट करा. ‘ह्या संगणकावर विश्वास ठेवा’ बाबतच्या अलर्टविषयी माहिती ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

तुमचा iPhone केबलद्वारे संगणकाला कनेक्ट केल्यानंतर, तुम्ही पुढीलपैकी कोणतेही काम करू शकता :

iPhone तुमच्या संगणकाला कनेक्ट केलेला असताना आणि तुमचा संगणक पॉवरला कनेक्ट केलेला असताना iPhone ची बॅटरी चार्ज होते.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.