ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर दुसरे ॲप उघडण्यासाठी कॅमेरा कंट्रोल वापरणे

भिंग ॲप, कोड स्कॅनर किंवा तुमचे आवडते थर्ड पार्टी कॅमेरा ॲप उघडण्यासाठी, ‘कॅमेरा’ उघडण्याऐवजी, तुम्ही ‘कॅमेरा कंट्रोल’ सेट करू शकता (सपोर्ट केलेल्या मॉडेल्सवर). क्लिक केल्यावर कोणतेही ॲप किंवा फीचर उघडू नये ह्यासाठी देखील तुम्ही ‘कॅमेरा कंट्रोल’ सेट करू शकता.

  1. सेटिंग वर जा, त्यानंतर ’कॅमेरा’ वर टॅप करा.

  2. ‘कॅमेरा कंट्रोल’ वर टॅप करा, त्यानंतर खालील पर्यायांपैकी एक पर्याय निवडा :

    • कॅमेरा : कॅमेरा उघडला जातो.

    • कोड स्कॅनर : QR कोड स्कॅनर उघडला जातो.

    • भिंग : भिंग ॲप उघडले जाते.

    • काहीही नाही : तुम्ही ‘कॅमेरा कंट्रोल’ वर क्लिक केल्यावर कोणतेही ॲप उघडले जात नाही.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.