ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘व्हॉइस मेमोज’ मध्ये रेकॉर्डिंगची डुप्लिकेट करणे

तुम्ही रेकॉर्डिंगची डुप्लिकेट बनवू शकता, ही डुप्लिकेट तुम्हाला त्याची दुसरी कॉपी हवी असल्यास उपयुक्त ठरते. तुम्ही कॉपीमध्ये बदल करू शकता, जतन करू शकता आणि तिला नवीन नाव देऊ शकता.

  1. तुमच्या iPad वरील व्हॉइस मेमोज ॲपवर जा.

  2. रेकॉर्डिंगच्या यादीमध्ये, रेकॉर्डिंगवर टॅप करा, वेव्हफॉर्मच्या वर ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, नंतर 'डुप्लिकेट करा' वर टॅप करा.

रेकॉर्डिंगवर टॅप करा, वेव्हफॉर्मच्या वर ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, नंतर 'डुप्लिकेट करा' वर टॅप करा.

डुप्लिकेट यादीतील मूळ व्हर्जनच्या अगदी खाली दिसते आणि त्याच्या नावात ’कॉपी’ समाविष्ट केलेले असते. नाव बदलण्यासाठी, त्यावर टॅप करा, त्यानंतर नवीन नाव टाइप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.