ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

शीर्ष किंवा होम बटणासाठी सेटिंग ॲडजस्ट करणे

तुम्ही होम बटणासाठी (एक असलेल्या iPad वर) किंवा शीर्ष बटणासाठी (इतर iPad मॉडेलवर) ॲक्सेसिबिलिटी सेटिंग ॲडजस्ट करू शकता.

  1. सेटिंग  > ‘ॲक्सेसिबिलिटी’ वर जा, नंतर होम बटणावर (होम बटणासह iPad वर) किंवा शीर्ष बटणावर (इतर iPad मॉडेलवर) टॅप करा.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक सेट करा :

    • क्लिक वेग : बटणावर डबल क्लिक किंवा ट्रिपल क्लिक करण्यासाठी आवश्यक असलेली गती निवडा—डिफॉल्ट, हळू किंवा अधिक हळू.

    • बोलण्यासाठी दाबा आणि होल्ड करा : तुम्ही बटण दाबल्यावर आणि होल्ड करून ठेवल्यावर Siri प्रतिसाद देईल की नाही ते निवडा.

    • उघडण्यासाठी बोट थांबवा : Touch ID सह iPad वर, तुम्ही Touch ID वर तुमचे बोट ठेवून iPad अनलॉक करू शकता किंवा उघडू शकता.

Face ID सह iPad वर, तुम्ही AssistiveTouch वापरून किंवा स्विच कंट्रोल वापरून शीर्ष बटणावर डबल क्लिक करण्याऐवजी Face ID ने पेमेंटची पुष्टी करू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.