ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Safari मध्ये लेआउट बदलणे

तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम काम करणारे टॅब बार लेआउट निवडू शकता.

  1. सेटिंग  > ॲप > Safari वर जा.

  2. टॅबपर्यंत खाली स्क्रोल करा, नंतर ‘स्वतंत्र टॅब बार’ किंवा ‘कॉम्पॅक्ट टॅब बार’ सिलेक्ट करा.

    तुम्ही उघडलेले टॅब न गमावता तुम्हाला पाहिजे तेवढे लेआउटच्या दरम्यान मूव्ह करू शकता.

    नोट : जर तुम्ही ‘कॉम्पॅक्ट टॅब बार’ लेआउटचा वापर करत असाल, तर ह्या गाइडमध्ये केलेल्या वर्णनापेक्षा मेन्यू आणि लेआउट वेगळे दिसू शकतात.

सेटिंग ॲप विंडो, साइडबारमध्ये सिलेक्ट केलेल्या ॲपसह (डावीकडे) आणि शीर्षस्थानी टॅब वापरण्यासाठी पर्याय दर्शविणारा (उजवीकडे) Safari पेन.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.