ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘संगीत’ मध्ये ध्वनी ॲडजस्ट करणे

EQ आणि ‘ध्वनी तपासणी’ सह iPad वरील संगीत ॲप मधील संगीताच्या आवाजाची पद्धत बदला. प्लेलिस्टमध्ये गाणी क्रॉसफेड करा.

चेतावणी : श्रवणशक्ती कमी होणे टाळण्याबद्दलच्या महत्त्वाच्या माहितीसाठी, महत्वाची सुरक्षा माहिती पहा.

EQ वापरणे आणि व्हॉल्यूम पातळी सामान्य ठेवणे

  • इक्विलायझेशन (EQ) सेटिंग निवडा : सेटिंग  > ॲप > संगीत > EQ वर जा.

  • तुमच्या ऑडिओची व्हॉल्यूम पातळी सामान्य ठेवा : सेटिंग > ॲप > ‘संगीत’ वर जा, त्यानंतर साउंड चेक चालू करा.

प्लेलिस्टमध्ये गाणी क्रॉसफेड करणे

तुम्ही प्लेलिस्टमध्ये गाणी क्रॉसफेड करू शकता, ज्यामुळे गाण्यांमध्ये ऑडिओ अंतराशिवाय ऐकण्याचा अनुभव मिळतो.

  1. सेटिंग  > ॲप > ‘संगीत’ वर जा.

  2. क्रॉसफेड चालू करा, त्यानंतर क्रॉसफेडचा कालावधी निवडण्यासाठी स्लायडर ड्रॅग करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.