ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad mini (A17 Pro)

iPad mini (A17 Pro) वरील कॅमेरे, बटणे आणि इतर आवश्यक हार्डवेअर फीचरचे स्थान जाणून घ्या.

वर डावीकडे व्हॉल्यूम बटणांवर कॉलआऊट्ससह iPad mini (A17 Pro) चा फ्रंट व्ह्यू, वर मध्यभागी फ्रंट कॅमेरा, आणि वर उजवीकडे शीर्ष बटण आणि Touch ID.

1 व्हॉल्यूम बटणे

2 फ्रंट कॅमेरा

3 शीर्ष बटण/Touch ID

वर डावीकडे रिअर कॅमेरा आणि फ्लॅशसाठी कॉलआउट्ससह iPad mini (A17 Pro) चा बॅक व्ह्यू, तळाशी मध्यभागी USB-C कनेक्टर आणि डावीकडे Apple Pencil साठी चुंबकीय कनेक्टर.

4 रिअर कॅमेरा

5 फ्लॅश

6 USB-C कनेक्टर

7 Apple Pencil साठी चुंबकीय कनेक्टर

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.