ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुमच्या iPad कॅमेऱ्याने QR कोड स्कॅन करणे

संकेतस्थळे, ॲप, कूपन, तिकीटे आणि बऱ्याच गोष्टींच्या लिंकसाठी ‘क्विक रिस्पॉन्स’ (QR) कोड स्कॅन करण्यासाठी तुम्ही तुमचा iPad कॅमेरा किंवा कोड स्कॅनर वापरू शकता. कॅमेरा ऑटोमॅटिकली QR कोड ओळखतो आणि हायलाइट करतो.

QR कोड वाचण्यासाठी कॅमेरा वापरणे

  1. तुमच्या iPad वर कॅमेरा कॅमेरा उघडा.

  2. iPad असा ठेवा जेणेकरून कोड स्क्रीनवर दिसेल.

  3. संबंधित संकेतस्थळ किंवा ॲपवर जाण्यासाठी स्क्रीनच्या तळाशी दिसणाऱ्या नोटिफिकेशनवर टॅप करा.

कंट्रोल सेंटरमधून कोड स्कॅनर उघडणे

  1. सेटिंग  > ‘कंट्रोल सेंटर’ वर जा, नंतर कोड स्कॅनरच्या पुढे ‘इन्सर्ट करा’ बटण वर टॅप करा.

  2. कंट्रोल सेंटर उघडा , कोड स्कॅनरवर टॅप करा, नंतर iPad असा ठेवा जेणेकरून कोड स्क्रीनवर दिसेल.

  3. अधिक प्रकाश समाविष्ट करण्यासाठी, ते चालू करण्यासाठी ‘फ्लॅशलाइट’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.