ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील कॉल रूट करणे आणि ऑटोमॅटिकली उत्तर देणे

तुम्ही FaceTime कॉल ऑडिओला ‘iPad स्पीकर’, ‘Bluetooth® हेडसेट’ किंवा तुमच्या ‘हिअरिंग डिव्हाइस’ वर ऑटोमॅटिकली निर्देशित करू शकता. iPad तुम्ही सेट केलेल्या वेळेनंतर कॉलचे ऑटोमॅटिकली उत्तर देखील देऊ शकतो.

  1. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘टच’ > ‘कॉल ऑडिओ राउटिंग’ वर जा, नंतर ‘ऑडिओ गंतव्यस्थान’ निवडा.

  2. ‘कॉलला ऑटोमॅटिकली उत्तर द्या’ वर टॅप करा, ‘कॉलला ऑटोमॅटिकली उत्तर द्या’ चालू करा, नंतर ‘कमी करा’ बटण किंवा वाढवा बटण वर टॅप करून कॉलचे उत्तर देण्यापूर्वीचा कालावधी सेट करा.

कॉलदरम्यान, तुम्ही तुमच्या कानातील श्रवणयंत्र काढून टाकून तुमच्या श्रवणयंत्रामधून ऑडिओ राउटिंग iPad स्पीकरवर स्विच करू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.