ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

पॉइंटर डिव्हाइससह iPad वर VoiceOver वापरणे

तुम्ही iPad सह पॉइंटर डिव्हाइस वापरल्यास, ते VoiceOver सह कसे काम करते हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता.

  1. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘VoiceOver’ वर जा.

  2. पॉइंटर कंट्रोलच्या खाली, पुढीलपैकी कोणत्याही एकावर टॅप करा :

    • पॉइंटर : VoiceOver कर्सरकडे दुर्लक्ष करण्यासाठी, फॉलो करण्यासाठी किंवा मूव्ह करण्यासाठी पॉइंटर सेट करा.

    • पॉइंटरखालील बोला : पॉइंटरच्या खालील आयटम बोलण्यासाठी तुम्ही विलंब ॲडजस्ट करू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.