ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर टास्क ऑटोमेट करण्यासाठी ‘शॉर्टकट’ वापरणे

शॉर्टकट ॲप तुम्हाला फक्त एका टॅपद्वारे किंवा Siri ला सांगून तुम्ही वारंवार करत असलेली कार्ये ऑटोमेट करण्याची अनुमती देते. तुमच्या ‘दिनदर्शिका’ मधील पुढील इव्हेंटसाठी दिशानिर्देश मिळविण्यासाठी शॉर्टकट तयार करा, टेक्स्ट एका ॲपमधून दुसऱ्या ॲपमध्ये मूव्ह करा आणि बरेच काही करा. टास्कमध्ये अनेक पायऱ्या रन करण्यासाठी ‘गॅलरी’ मधून तयार केलेले शॉर्टकट निवडा किंवा वेगवेगळ्या ॲपचा वापर करून स्वतःचे तयार करा.

तुमच्या ॲपची सर्वोत्तम फीचर ऑटोमेट कशी करायची हे जाणून घेण्यासाठी शॉर्टकट यूझर गाइड पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.