ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ‘घड्याळ’ मध्ये स्टॉपवॉचसह वेळ ट्रॅक करणे

घड्याळ ॲपमध्ये, तुम्ही इव्हेंटचा कालावधी मोजण्यासाठी स्टॉपवॉच वापरू शकता.

घड्याळ ॲपमधील स्टॉपवॉच इव्हेंटमध्ये घालवलेला एकूण वेळ दाखवते आणि त्याच्या खाली त्या इव्हेंटच्या यादीमध्ये असलेल्या अनेक लॅप्स आहेत.
  1. तुमच्या iPad वर घड्याळ ॲपवर जा.

  2. ‘स्टॉपवॉच’ वर टॅप करा.

    नोट : पोर्ट्रेट ओरिएंटेशन असेलल्या iPad सह, तुम्ही स्टॉपवॉच स्वाइप करून डिजिटल आणि ॲनालॉग फेसमध्ये स्विच करू शकता.

  3. ‘सुरू करा’ वर टॅप करा.

    तुम्ही दुसरे ॲप उघडले किंवा iPad स्लीप मोडवर गेल्यावरही ही वेळ चालू राहते.

  4. लॅप किंवा स्प्लिट रेकॉर्ड करण्यासाठी, ‘लॅप’ वर टॅप करा.

  5. अंतिम वेळ रेकॉर्ड करण्यासाठी ‘थांबा’ वर टॅप करा.

  6. स्टॉपवॉच क्लिअर करण्यासाठी ‘रीसेट करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.