ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Mail गोपनीयता संरक्षण वापरणे

Mail ॲप मध्ये, ‘Mail गोपनीयता संरक्षण’ चालू करा जेणेकरून प्रेषकांना तुमच्या Mail ॲक्टिव्हिटीबद्दल जाणून घेणे कठीण होईल. Mail गोपनीयता संरक्षण तुमचा IP ॲड्रेस लपवते जेणेकरून प्रेषक त्याला तुमच्या इतर ऑनलाइन ॲक्टिव्हिटीशी लिंक करू शकत नाहीत किंवा तुमचे अचूक स्थान निर्धारित करू शकत नाहीत. ह्यामुळे प्रेषकांना त्यांनी तुम्हाला पाठवलेला ईमेल संदेश तुम्ही उघडला आहे की नाही हे पाहण्यापासूनही प्रतिबंधित करता येते.

  1. सेटिंग  > ॲप >’Mail’ वर जा.

  2. ‘गोपनीयता संरक्षण’ वर टॅप करा, त्यानंतर ’Mail ॲक्टिव्हिटीचे संरक्षण करा’ चालू करा.

    नोट : जेव्हा तुम्ही iCloud+ ची सदस्यता घेता, तेव्हा तुम्ही तुमच्या वैयक्तिक ईमेल अकाउंटवर फॉरवर्ड केले जाणारे एकमेव, रॅण्डम ईमेल अॅड्रेस तयार करण्यासाठी ’माझे ईमेल लपवा’ चा देखील वापर करू शकता, जेणेकरून वेबवर फॉर्म भरताना किंवा न्यूजलेटरसाठी साइन अप करताना तुम्हाला तुमचा वैयक्तिक ईमेल अॅड्रेस शेअर करण्याची गरज नाही. ’माझा ईमेल लपवा’ चा वापर करा पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.