ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad च्या बॅटरीची टक्केवारी दाखवणे

तुमच्या iPad बॅटरीमध्ये किती चार्ज शिल्लक आहे हे तुम्ही स्टेटस बारमध्ये बघू शकता. तुम्ही तुमच्या iPad आणि कनेक्ट केलेल्या ॲक्सेसरीच्या (AirPods, Apple Pencil आणि इतर गोष्टींसह) बॅटरी पातळीचे निरीक्षण करण्यासाठी ‘होम स्क्रीन’ वर विजेटदेखील समाविष्ट करू शकता.

स्टेटस बारमध्ये iPad बॅटरीची टक्केवारी पाहणे

सेटिंग  > ‘बॅटरी’ वर जा, त्यानंतर ‘बॅटरीची टक्केवारी’ चालू करा.

तुमच्या ‘होम स्क्रीन’ वर ‘बॅटरी’ विजेट समाविष्ट करणे

तुमची बॅटरी कशी काम करते हे समजून घेण्यासाठी Apple लिथियम आयन बॅटरी संकेतस्थळ पहा, जेणेकरून तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापर करू शकाल.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.