ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘Mail’ मध्ये ईमेल किंवा अटॅचमेंट प्रिंट करणे

Mail ॲपमध्ये, संदेश किंवा अटॅचमेंट प्रिंट करा.

ईमेल प्रिंट करणे

  1. तुमच्या iPad वरील Mail ॲपवर जा.

  2. संदेशामध्ये, तळाशी उजव्या कोपऱ्यात ‘अधिक कृती’ बटण वर टॅप करा, नंतर 'प्रिंट करा' वर टॅप करा.

अटॅचमेंट किंवा चित्र प्रिंट करणे

  1. तुमच्या iPad वरील Mail ॲपवर जा.

  2. अटॅचमेंट बघण्यासाठी त्यावर टॅप करा, ‘शेअर करा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘प्रिंट करा’ निवडा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.