ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad सह माउस किंवा ट्रॅकपॅड वापरताना पॉइंटर पाहणे सोपे करणे

तुम्ही iPad सह माउस किंवा ट्रॅकपॅड वापरत असताना तुम्हाला पॉइंटर पाहण्यात किंवा फॉलो करण्यात अडचण येत असल्यास, तुम्ही त्याचा आकार आणि रंग बदलू शकता जेणेकरून ते स्क्रीनवर शोधणे सोपे होईल.

सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘पॉइंटर कंट्रोल’ वर जा, नंतर पुढीलपैकी कोणतेही एक ॲडजस्ट करा :

  • कॉन्ट्रास्ट वाढवा

  • पॉइंटर ऑटोमॅटिकली लपवा

  • रंग

  • पॉइंटरचा आकार

  • पॉइंटर ॲनिमेशन

  • ट्रॅकपॅड इनर्शिया (सपोर्ट केलेल्या मल्टी टच ट्रॅकपॅडवर कनेक्ट केलेले असताना उपलब्ध)

  • स्क्रोल करण्याची गती

पॉइंट केलेल्या डिव्हाइसची बटणे कस्टमाइझ करण्यासाठी, सेटिंग > ॲक्सेसिबिलिटी > टच > AssistiveTouch > ‘डिव्हाइस’ वर जा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.