ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

FCC कम्प्लायन्स स्टेटमेंट

हे डिव्हाइस FCC नियमांच्या 15 व्या भागाचे पालन करते. ऑपरेशन पुढील दोन अटींच्या अधीन आहे : (1) हे डिव्हाइस हानीकारक हस्तक्षेप करू शकत नाही, आणि (2) ह्या डिव्हाइसने प्राप्त केलेल्या हस्तक्षेपासह जो नको असलेल्या ऑपरेशनसाठी कारणीभूत ठरू शकणारा हस्तक्षेप स्वीकारला पाहिजे.

नोट : FCC नियमांच्या भाग 15 नुसार ह्या उपकरणाची चाचणी केली गेली आहे आणि क्लास B डिजिटल डिव्हाइसच्या मर्यादेचे पालन करत असल्याचे आढळले आहे. निवासी इन्स्टॉलेशनमधील हानीकारक हस्तक्षेपापासून वाजवी संरक्षण देण्यासाठी ह्या मर्यादा तयार केल्या गेल्या आहेत.

हे उपकरण रेडिओ वारंवारता ऊर्जा निर्माण करते, वापरते आणि प्रसारित करू शकते आणि जर सूचनांनुसार इन्स्टॉल केले गेले नसेल आणि वापरले गेले नसेल तर रेडिओ संप्रेषणांमध्ये हानिकारक हस्तक्षेप होऊ शकतो. तथापि, विशिष्ट इन्स्टॉलेशनमध्ये हस्तक्षेप होणार नाही ह्याची कोणतीही हमी नाही.

ह्या उपकरणामुळे रेडिओचे ध्वनिग्रहण किंवा दूरदर्शनच्या चित्रग्रहणामध्ये हानीकारक हस्तक्षेप होत असल्यास, जे उपकरण बंद करून आणि चालू करून निश्चित केले जाऊ शकते, त्यावर यूझरला पुढीलपैकी एक किंवा अधिक उपायांद्वारे हस्तक्षेप दुरूस्त करण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते :

  • प्राप्त करणारा ॲन्टेना रीओरिएंट किंवा रीलोकेट करा.

  • उपकरण आणि रिसीव्हरमधील वेगळेपणा वाढवा.

  • उपकरण सर्किटवरील आउटलेटशी कनेक्ट करा, जे रिसीव्हरला कनेक्ट केलेल्या सर्किटपेक्षा वेगळे आहे.

  • मदतीसाठी डीलर किंवा अनुभवी रेडिओ/TV तंत्रज्ञाचा सल्ला घ्या.

Apple द्वारे अधिकृत नसलेल्या ह्या उत्पादनामध्ये केलेले बदल किंवा सुधारणा इलेक्ट्रोमॅग्नेटिक सुसंगतता (EMC) आणि वायरलेस कम्प्लायन्स रद्द करू शकतात आणि प्रॉडक्ट ऑपरेट करण्याच्या तुमच्या अधिकाराला नाकारू शकतात.

ह्या उत्पादनाने अशा परिस्थितींमध्ये EMC अनुपालन दर्शविले आहे ज्यात सिस्टीम घटकांच्या दरम्यान कम्प्लायंट पेरिफेरल डिव्हाइस आणि शील्ड केबलचा वापर समाविष्ट आहे. रेडिओ, टेलिव्हिजन सेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता कमी करण्यासाठी तुम्ही सिस्टीम घटकांदरम्यान कम्प्लायंट पेरिफेरल डिव्हाइस आणि शील्ड केलेले केबल वापरणे महत्वाचे आहे.

5925-7125 MHz बॅण्डमधील ट्रान्समीटर्सना मानवरहित विमान नियंत्रित करण्यासाठी कार्यरत राहण्यास किंवा प्रणालीशी संवाद साधण्यास प्रतिबंधित केले आहे.

WiFi 6 Ghz ला सपोर्ट करणाऱ्या मॉडेल्सला ऑइल प्लॅटफॉर्म्स आणि विमानामध्ये ऑपरेट करण्यास निर्बंध आहेत. 10,000 फुटांपेक्षा वर उड्डाण करताना मोठ्या विमानात 5.925-6.425 GHZ मध्ये ऑपरेशनला परवानगी आहे

आउटडोअरच्या स्थिर इन्फ्रास्ट्रक्चरवर इन्स्टॉलेशन प्रतिबंधित आहे.

जबाबदार पक्ष (केवळ FCC प्रकरणांसाठी संपर्क) :

Apple Inc.

One Apple Park Way, MS 911-AHW

Cupertino, CA 95014

USA

apple.com/contact

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.